भूमी पेडणेकर ही बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयासह बोल्ड अंदाजातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री आहे. 

भूमी सध्या तिच्या नव्या लुकमुळे खूप चर्चेत आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या मिस इंडिया २०२३ या सोहळ्यातील तिचे हे फोटो आहेत.

लाल आणि काळ्या रंगातील डिपनेक ड्रेसवर चाहते फिदा झाले आहेत.

काही चाहत्यांनी तिच्या या ड्रेसवर खूप मजेशीर कमेंट केल्या आहेत.

मिकी माऊस या कार्टूनप्रमाणे भूमीच्या ड्रेसचे डिझाईन आहे.

सोशल मीडियावर भूमीने हे फोटो पोस्ट केले आहेत.

पोस्ट केलेल्या डिपनेक ड्रेसमध्ये भूमीचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.

भूमी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचा लुक आणि तिचा अभिनय याची खूप चर्चा असते.

तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवर चाहत्याचा्लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.