खूप बोल्ड आहे अंजली अरोराचा फ्लोरल लूक

कच्चा बादाम गाण्यावर रातोरात लोकप्रियता तिला मिळाली होती

सध्या ती चर्चेत आहे

ती नेहमी हॉट अवतारात फोटो शेअर करते

अंजली आपल्या या नव्या अवतारात समर वाईब्स देताना दिसते

अंजलीचा हा रेड लूक फॅन्सना खूप आवडत आहे