अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. 

तीचे व्हाईट ड्रेसवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

तीचा हा लूक बघून,  तीच्या एका चाहत्याने तीला बॉलीवूडची व्हाईट मुर्गी अस म्हटलय.. 

वडिलांप्रमाणेच आपल्या दमदार अभिनयातून अनन्याने आपली ओळख निर्माण केली आहे.