अलाया फर्निचरवालाचे बोल्ड आणि सिझलिंग फोटो चाहत्यांना वेड लावत आहेत. 

तिने ग्रे कलरचा थाय स्लिट स्कर्ट घातला आहे.

अलाया एफ तिच्या ग्लॅमरस लुक आणि फिटनेसमुळे अनेकदा चर्चेत असते. 

तिने फोटोंना All glammed up for the 68th Filmfare Awards🖤 असे कॅप्शन दिले आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर  you are looking so beautiful 🌹🌹🌹🌹🌹🌹, Looking gorgeous 😍😍❤️❤️🔥🔥अशा कमेंट्स केल्या आहेत.