आलिया भट्ट ही एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री

Thick Brush Stroke

स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटापासून ती प्रकाशझोतात आली.

Thick Brush Stroke

याआधी तिने 'संघर्ष' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलंय.

Thick Brush Stroke

 'संघर्ष' मध्ये आलिया सहा वर्षाची होती.

Thick Brush Stroke

आता ती हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.

Thick Brush Stroke

'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटात ती पहिल्यांदा काम करतेय.

Thick Brush Stroke