अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला नेहमी चर्चेत असते

नुकतेच तिने आपले  काही फोटोज आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत

व्हाईट ड्रेसमधील लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे

अलायाचा ग्लॅमरस लूक

अलाया रिअल लाईफमध्ये जितकी बोल्ड आहे. तितकीच स्टायलिशदेखील आहे

अलायाचा हॉट लूक