काळी मांजर म्हणवून अलायाने कोणाचा मार्ग अडवला ?    

सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला  सोशल मीडियावर सक्रिय असते. 

सोशल मीडियावर तिचे फोटे पाहण्यासाठी  चाहते वेडे झालेले असतात.   

तिच्या टोन्ड बॉडीची चमक फोटोतून दिसून येत आहे. 

अलायाच्या  नवीन फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढलेले आहे.

इंस्टाग्रामवरील तिच्या बिकिनीमधील फोटोंनी धुमाकूळ घातला होता. 

अलाया फिटनेस फ्रीकसाठीही ओळखली जाते.  

ती तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.