अलाया एफ हिने सोशल मीडियावर काळ्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले  

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

अभिनेत्रीचा हा लूक खूपच भन्नाट आहे.  

अभिनेत्रीच्या सुंदर लूकवर एक नजर हटेना, असे चाहते म्‍हणाले

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

आलिया एफ तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

Thick Brush Stroke

या लूकमध्ये आलियाचे मोकळे केस आणि मेकअपमूळे ती ग्‍लॅमरस दिसत आहे

Thick Brush Stroke

तिने काळी साडी आणि काळा बिकिनी टॉप ब्लाउज परिधान केला आहे.