मुंबईतील बीकेसीमध्ये अॅपल स्टोअरच्या उद्घाटनाला सोनम कपूरने पती आनंद आहूजासोबत हजेरी लावली.

तुमच्या आजींनी कधी अशी स्केटिंगवर धमाल केली आहे का? 

आजींना स्केटिंगवर अशी धमाल करताना पाहून भारी वाटत आहे ना!

आनंद आहूजाने नेव्ही ब्लू शर्ट आणि गडद तपकिरी पँट घातली होती. 

या आजींना पाहून वाटतं ना तुमची ही आजी अशीच बिनधास्त असावी!

सध्या इन्स्टावर स्केटिंग करणाऱ्या या आजींचे फोटो धूम व्हायरल होत आहेत.

स्केटिंग कणाऱ्या या नानींची धमाल पाहून तुम्हालाही स्केटिंग करण्याचा मोह नक्कीच झाला असेल

पण स्केटिंग करणाऱ्या या आजी-नानी खऱ्याखुऱ्या नाहीत बरं का!

मिडजर्नी या एआय अॅपने हे फोटो बनवलेले आहे. आशीश जोस याच्या इन्स्टाग्रामवर हे सगळ्यात पहिले शेअर करण्यात आले.

आश्चर्य वाटले ना पण हीच तर आहे AI ची कमाल आणि आजी-नानींची स्केटिंगवर धमाल!