अदिती राव हैदरी आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते

Thick Brush Stroke

उत्तम फॅशन सेन्ससाठीही तिची ओळख आहे

Thick Brush Stroke

अदितीने नव्या ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे

Thick Brush Stroke

वेस्टर्न वेअर असो वा कॅज्युअल, साडी असो वा स्कर्ट ती प्रत्येक पोषाखात सुंदर दिसते.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

अदितीचे नाव साऊथ अभिनेता सिद्धार्थशी जोडले गेले आहे

सिद्धार्थ त्याच्या टक्कर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका शोमध्ये गेला होता

Thick Brush Stroke

तेव्हा त्याला विचारण्यात आले की, असं कोणी आहे का, जिच्यासोबत नेहमी गाणं गायला आवडेल

Thick Brush Stroke

सिद्धार्थ म्हणाला, आमच्या गावात असं म्हटलं जातं की, अदिती देवो भव  

Thick Brush Stroke

Ankita Lokhande