'दुर्वा', 'फुलपाखरु', 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून अभिनयाचा ठसा अभिनेत्री हृता दुर्गुळेने उमठवलाय.

Thick Brush Stroke

भारदस्त अभिनयासोबत हृता तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियात सक्रिय असते.

Thick Brush Stroke

हृताने नुकतेच सुंदर येलो कलरच्या अनारकली ड्रेसमधील फोटो शेअर केलेत.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

या फोटोत हृता कधी रस्त्याच्या मधोमध तर कधी स्वत: च्या कमरेवर हात ठेवून उभारलेली दिसतेय.