अफलातून लँडिंग

अफलातून लँडिंग
Published on
Updated on

ग्रीक बेट 'स्कियाथोस'वरील स्कियाथोस अ‍ॅलेक्झांड्रोस पॅपाडियामँटीस एअरपोर्ट हे जगातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. तिथे पर्यटकांच्या अक्षरशः डोक्यावरून येत विमान लँड होत असते.

आता तर एक विमान सर्वात खालून लँड होण्याचा प्रकार घडला आहे. किनार्‍यावर उभ्या असलेल्या लोकांना या विमानाला स्पर्शही करता आला असता इतक्या खालून हे विमान जाऊन विमानतळावर उतरले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news