Undavadi news
-
पुणे
शिर्सुफळ-गाडीखेल रस्त्याला मुहूर्त
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : शिर्सुफळमार्गे जाणार्या गाडीखेल रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठी खडी पडल्याने रस्तावाहतुकीस अत्यंत धोकादायक…
Read More » -
पुणे
उंडवडी : साळुंके वस्तीवरील रोहित्र बंदमुळे शेतकर्यांचे हाल
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : गाडीखेल (ता. बारामती) येथील धायतोंडे व साळुंके वस्तीवरील विद्युत रोहित्र दोन ते तीन महिन्यांपासून जळाले असल्याने…
Read More » -
पुणे
बारामतीच्या जिरायती भागात पेरण्या रखडल्या
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : उंडवडी सुपे, उंडवडी क.प., बनवाडी, जराडवाडी, साबळेवाडी, कारखेल, सोनवडी सुपे, देऊळगाव, खराडेवाडी, शिर्सुफळ आदींसह आजूबाजूच्या परिसरात…
Read More » -
पुणे
उंडवडी सुपे परिसरात लम्पीची लागण; पशुसंवर्धन आयुक्त पोहोचले ग्रामीण भागात
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील पशुसंवर्धन दवाखान्यात कार्यक्षेत्रातील दोन गावांत लम्पी स्किन या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून…
Read More » -
पुणे
उंडवडी : वाहून आलेली वाळू चोरीला जाण्याची भीती
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: शिर्सुफळ येथे सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. याचा शेतकर्यांना मोठा फटका…
Read More » -
पुणे
शिर्सुफळ येथे ढगफुटीसदृश पाऊस; मंदिरा जवळील पर्यायी रस्ता गेला वाहून
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यात मंगळवारी (दि. 30) मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.…
Read More » -
पुणे
उंडवडी : बदलत्या वातावरणाचा कांद्यावर परिणाम
उंडवडी : बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेसह आजूबाजूच्या परिसरात बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर दुष्परिणाम जाणवत आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. शेंडे…
Read More » -
पुणे
उंडवडी : बाळूमामाच्या मेंढ्यांनी गजबजले शिर्सुफळ
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: आदमापूरचे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची मुक्या प्राण्यांची पालखी व मेंढ्यांचा कळप शिर्सुफळमध्ये दाखल झाला आहे. त्यांच्या…
Read More » -
पुणे
गाडीखेल रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी; ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: प्रजिमा 131 धायतोंडवस्ती ते गाडीखेल येथून बारामतीला जाणार्या रस्त्याचे काम तीन ते चार महिन्यांपासून सुरू आहे. मात्र,…
Read More » -
पुणे
उंडवडी : मका पिकाला मिळतोय चांगला बाजारभाव; चार्यासाठी प्रतिगुंठा बाराशे ते तेराशे रुपये
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: मका पिकाला सध्या चांगलीच मागणी असून भावही चांगला मिळत आहे. चार्यासाठी मका पिकाला प्रतिगुंठा बाराशे ते तेराशे…
Read More »