sangli district
-
Latest
सांगली : द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
तासगाव; दिलीप जाधव : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण या अस्मानी, द्राक्ष व्यापार्यांचे दर पाडण्याचे कारस्थान आणि पैसे बुडवून पलायन…
Read More » -
सांगली
सांगली : खरसुंडीत सासनकाठी व पालखी सोहळा उत्साहात; चार लाख भाविकांची उपस्थिती
आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : चैत्रातल्या रणरणत्या उन्हात नाथबाबांच्या नावानं चांगभलंच्या… जय घोषात व गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत खरसुंडी येथे सिद्धनाथांच्या चैत्र…
Read More » -
सांगली
डॉग व्हॅन फिरवल्याचे दाखवून 60 हजाराला गंडा
सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची डॉग व्हॅन कुत्री पकडण्यासाठी फिरवली असल्याचे दाखवून खोट्या व बोगस नोंदी करून डिझेलचा अपहार करण्यात…
Read More » -
Latest
भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतच खरा सामना!
सांगली; खास प्रतिनिधी : राष्ट्रवादीची परिवार संवादयात्रा, आगामी विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केलेली मोर्चेबांधणी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही ‘गयारामांच्या घरवापसी’साठी…
Read More » -
Latest
बाबासाहेबांचे सांगलीशी ऋणानुबंध
सांगली; गणेश कांबळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली जिल्ह्याशी निगडित अशा अनेक आठवणी आहेत. सांगली, मिरज या शहरांसह…
Read More » -
Latest
सांगली जिल्ह्यात एक कोटी क्विंटल साखर उत्पादन
सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अठरांपैकी 9 सहकारी व 4 खासगी साखर कारखान्यांमध्ये आजअखेर 87 लाख 95 हजार 68 लाख…
Read More » -
Latest
शिवाजीराव नाईकांमुळे राष्ट्रवादीस अधिकच बळकटी
सांगली; विवेक दाभोळे : माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक रविवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. नाईक यांच्या या प्रवेशामुळे…
Read More » -
सांगली
सांगली जिल्ह्यातील शाळा ३१ पर्यंत बंदच : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी
सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी…
Read More » -
सांगली
शिंदेशाहीत सुहास शिंदे ठरले वरचढ; प्रभावशाली मानेंच्या गढीला तडे
विटा : विजय लाळे खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधार्यांनी यश मिळविले. ही निवडणूक बेणापूरचे सुहास शिंदे, राजाभाऊ शिंदे आणि सचिन शिंदे…
Read More » -
सांगली
सांगली जिल्ह्यात नगरपंचायतींसाठी ८३.०४ टक्के मतदान
सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तीन नगरपंचायतींच्या उर्वरीत 12 जागांसाठी चुरशीने 83.04 टक्के इतके मतदान…
Read More » -
Latest
सांगली : लाचखोरीमध्ये महसूल विभाग अव्वल, वर्षभरात ३८ जणांना अटक
सांगली : पुढारी वृत्तसेवा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गेल्या वर्षभरात जिल्ह्यात लाच घेत असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांना पकडण्यासाठी 27 कारवाया केल्या. यात…
Read More » -
Latest
सांगली : आठ साखर कारखान्यांना 1200 कोटींची ‘लॉटरी’
सांगली : विवेक दाभोळे सहकारी साखर कारखान्यांना आयकरातून केंद्र शासनाने सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयाचा सांगली जिल्ह्यातील…
Read More »