Russia
-
Latest
रशियात १४ वर्षीय मुलीचा वर्गात अंदाधूंद गोळीबार, विद्यार्थी ठार, पाच गंभीर
पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ब्रायन्स्क येथील एका शाळेत १४ वर्षाच्या मुलीने केलेल्या गाेळीबारात…
Read More » -
Latest
'महिलांनी कमीत कमी ८ मुले जन्माला घालावी'
पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशातील महिलांना जास्तीत जास्त आठ मुले जन्माला घालण्याचे आणि मोठ्या कुटुंबांना…
Read More » -
Latest
पुतीन ठणठणीत आहेत ! क्रेमलीनचा निर्वाळा; हार्ट अटॅकच्या अफवांचे केले खंडन
पुढारी ऑनलाईन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची तब्येत बिघडली असल्याची चर्चा सर्वत्र होत असताना एक महत्त्वाची अपडेट समोर येताना…
Read More » -
Latest
बॅटल ऑफ सेवास्तोपोल : शूरवीर सेनानी महिलेची सत्य कथा ओटीटीवर
पुढारी ऑनलाईन डेस्क : जगाच्या इतिहासात असे कित्येक सैनिक आहेत ज्यांनी आपला देश वाचवताना आपल्या प्राणांची आहुती दिली. परंतु जगाने…
Read More » -
विश्वसंचार
जगातील सर्वात मोठा देश
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठा देश कोणता, असे विचारल्यावर अनेक लोक गोंधळात पडतात. त्यांना याचे उत्तर क्षेत्रफळाच्या आधारे द्यावे की…
Read More » -
Latest
‘जी-20’बद्दल रशियाने केले भारताचे कौतुक
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : युक्रेनच्या संघर्षावरून जी-20 परिषदेत राजकारण न केल्याबाबत भारताचे कौतुक करीत रशियाने परिषदेच्या घोषणापत्राबाबतही समाधान व्यक्त केले.…
Read More » -
Latest
पुतिन नव्हे, रशियाचे परराष्ट्र मंत्री होणार्या भारतात होणार्या G-20 परिषदेत सहभागी
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन G-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, असे रशियाने स्पष्ट केले आहे. आता त्यांच्या…
Read More » -
Latest
प्रिगोझिन यांचा मृत्यू विमान अपघातातच, 'जेनेटिक' चाचणीत पुष्टी
पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकविणारे वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा नुकताच विमान…
Read More » -
Latest
क्रिमियात पोहोचली युक्रेनची सेना, बलाढ्य रशिया बॅकफूटवर
पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनविरोधातील युद्ध रशिया काही दिवसांत जिंकेल असा सुरुवाताची अंदाज अनेकांचा होता. पण युक्रेनने बलाढ्य रशियाला कडवा…
Read More » -
Latest
रशियाच्या खासगी लष्कर वॅगनर प्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू
पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉस्कोच्या उत्तर-पश्चिम भागात झालेल्या विमान अपघातात वॅग्नरच्या लष्काराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू झाला आहे. या…
Read More » -
Latest
रशियाची चांद्रयान मोहिम अयशस्वी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ थेट रुग्णालयात दाखल
पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाची ४७ वर्षांतील पहिली चांद्रयान मोहिम ( Russia Moon Mission) ‘लुना-25’अपयशी ठरली आहे. याचा मोठा धक्का…
Read More »