RTE news
-
पुणे
‘आरटीई’च्या फेर्यांतील 708 जागा रिक्त
पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी 25 टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या…
Read More » -
पुणे
‘आरटीई’ वेबसाईट अजूनही हॅन्ग; पालकांना मन:स्ताप
पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : आरटीईची वेबसाईट गेली आठ दिवसांपासून हँग आहे. त्यामुळे पालकांना प्रवेशाचे मेसेज आले पण प्रवेश घेता येत…
Read More » -
पुणे
पुणे : आरटीई प्रवेशाचे ‘एसएमएस’ उद्या
पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली आहे.…
Read More » -
पुणे
पुणे : 25 दिवसांत घ्यावा लागणार आरटीई प्रवेश
पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांच्या ऑनलाईन प्रवेशाची सोडत बुधवारी (दि. 5) झाली. महाराष्ट्र…
Read More » -
पुणे
प्रतीक्षा संपली ! आरटीई प्रवेशाची उद्या लॉटरी; प्राथमिक शिक्षण संचालकांची माहिती
पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये राखीव 25 टक्के जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील प्रवेशासाठीची लॉटरी…
Read More » -
पुणे
पुणे : आरटीईच्या विद्यार्थ्यांना कोरोनापूर्वीचे शुल्क
पुणे; पुढारी वृत्तसेवा : आरटीईच्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती ही पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच करण्यात आली आहे. त्यानुसार आता शाळांना 2019-20 च्या…
Read More » -
पुणे
पुणे : आरटीई प्रवेशासाठी यंदा उच्चांकी नोंदणी शक्य!
पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांच्या पहिली आणि नर्सरीच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रवेश…
Read More » -
पुणे
पुणे : आरटीई नोंदणी दोन दिवसांत सुरू
पुणे : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणार्या 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश…
Read More » -
पुणे
पुणे : ‘आरटीई’ला 410 शाळांचा कोलदांडा
पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांसाठी राखीव असणार्या 25 टक्के…
Read More » -
पुणे
पुणे : आरटीई नोंदणीच्या आदेशाला केराची टोपली; अनेक जिल्ह्यांत शाळांकडून नोंदणीला सुरुवातच नाही
गणेश खळदकर पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणार्या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी…
Read More » -
पुणे
पुणे : ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त; याच आठवड्यात शाळा नोंदणीला होणार प्रारंभ
पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणार्या 25 टक्के जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला…
Read More » -
पुणे
आरटीई प्रवेशाच्या 23 हजार जागा रिक्तच; राज्यभरात 78 हजारांवर आरटीईचे प्रवेश
पुणे; पुढारी वृत्तसेवा: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यात यंदा 78 हजारांवर प्रवेश झाले असून,…
Read More »