landslide
-
राष्ट्रीय
उत्तरकाशीत बोगद्यात भूस्खलन; ३६ हून अधिक कामगार अडकल्याची भीती
November 12, 2023, 1:39 PMपुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी दिवशी उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे आज (दि.१२) पहाटे पाचच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. उत्तरकाशी येथील यमुनोत्री…
Read More » -
कोल्हापूर
पन्हाळा मुख्य रस्त्यावर दरड कोसळली
October 2, 2023, 2:44 PMपन्हाळा ; पुढारी वृत्तसेवा पन्हाळा मुख्य रस्त्यावरील दगडी शिळा आज (सोमवार) कोसळली. गेले दोन दिवस होत असलेल्या पावसाने आज मुख्य…
Read More » -
कोल्हापूर
सिंधुदुर्ग ; फोंडा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
September 9, 2023, 2:12 PMकोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे सदर घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. घाटातील…
Read More » -
रायगड
पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावरील कुंभळवणेजवळ दरड कोसळली
September 8, 2023, 3:11 PMपोलादपूर; पुढारी वृत्तसेवा : पोलादपूर – महाबळेश्वर राज्य मार्गावर कुंभळवणे गावाजवळ दरड कोसळली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. यामुळे वाहतूक…
Read More » -
पुणे
राजगुरुनगर बाह्यवळण घाट डोंगराच्या दरडी कोसळण्याचा धोका
August 30, 2023, 3:02 PMभामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरजवळच्या नवीन बाह्यवळण घाटातील डोंगराच्या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरडी…
Read More » -
Latest
हिमाचलमध्ये भूस्खलन; कुल्लूमध्ये अनेक इमारती कोसळल्या (Video)
August 24, 2023, 11:59 AMपुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस पावसाने हिमाचल प्रदेशमध्ये थैमान घातले आहे. राज्यातील कुल्लू जिल्ह्यातील अन्नी शहरात आज (दि.२४)…
Read More » -
पुणे
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज धोकादायक गावांबाबत बैठक
August 23, 2023, 7:09 AMपुणे : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यातील धानवली आणि कोंढरी, तर मुळशी तालुक्यातील घुटके या तीन गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे…
Read More » -
राष्ट्रीय
हिमाचल : सिमलामध्ये भूसख्खलनामुळे मंदिर कोसळले, अनेकजण अडकल्याची भिती
August 14, 2023, 11:55 AMपुढारी ऑनलाईन : हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले आहे. दरम्यान सिमल्यामध्ये भूसख्खलनामुळे मंदिर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.…
Read More » -
राष्ट्रीय
चंदीगड-शिमला राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन; ४० मीटर लांबीचा महामार्ग गेला वाहून
August 2, 2023, 9:22 AMपुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील परवानू जवळ चंदीगड-शिमला राष्ट्रीय महामार्ग ५ येथे भूस्खलनामुळे ४० मीटर लांबीचा महामार्ग…
Read More » -
पुणे
पर्वती बनली धोकादायक ! खडक होतोय जीर्ण-शीर्ण; डोंगर घुशींनी पोखरला
July 31, 2023, 8:41 AMपुणे : शहराच्या मध्यभागी समुद्रसपाटीपासून 650 मीटर उंचीवर असलेल्या पर्वतीचा डोंगर धोकादायक बनला आहे. हा डोंगर मागच्या बाजूने घुशींनी पोखरल्याने…
Read More » -
पुणे
निसर्गाच्या कोपाने गाडलेल्या माळीणला 9 वर्षे पूर्ण
July 29, 2023, 11:41 AMभीमाशंकर : तब्बल 9 वर्षांपूर्वीची घटना… 30 जुलै 2014 ची सकाळ, रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी, डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक: सुरगाणा-वासदा मार्गावरील उंबरठाणजवळ दरड कोसळली
July 28, 2023, 7:37 PMसुरगाणा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने गुजरातला जोडणाऱ्या सुरगाणा – वासदा या महामार्गावर उंबरठाण जवळील वांगण बारीत आज…
Read More »