heat stroke
-
पुणे
काळजी घ्या ! उष्माघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक; 15 दिवसांत 13 रुग्ण
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. त्यामुळे उष्माघाताच्या त्रासाची शक्यताही वाढली आहे. गेल्या…
Read More » -
मराठवाडा
हिंगोली : सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू
हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील तांदूळवाडी शिवारातील जंगलात बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट…
Read More » -
Latest
Nagpur heat wave : नागपुरात उष्माघाताने चौघांचा मृत्यू !
नागपूर : पुढारी वृत्तसेवा एकीकडे काहीशा ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील तापमानाच्या आकड्यात तीन ते चार अंशाने घट झाली आहे. तरी दुपारच्या…
Read More » -
विदर्भ
नागपूर: उन्हाचा तडाखा, प्राण्यांसाठी महाराजबाग प्राणीसंग्रहालयात विशेष व्यवस्था
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ संचालित महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनातर्फे वाढत्या उष्णतेपासून प्राण्यांना वाचवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
जळगाव : भुसावळात उष्माघातामुळे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. भुसावळात…
Read More » -
Latest
Heat Stroke : अमळनेरात उष्माघातामुळे विवाहितेचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात मे महिन्यात सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अमळनेरात ऐका विवाहित महिलेचा…
Read More » -
Latest
जळगाव जिल्ह्यात महिलेचा उष्माघाताने मृत्यू
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रावेर येथे…
Read More » -
Latest
उन्हाळ्यात कार चालकांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या अधिक माहिती
पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या महाराष्ट्रासह सगळीकडे उष्णतेची लाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कडक उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे.…
Read More » -
Latest
हवामान : उष्माघाताचा वाढता धोका
अलीकडील काळात हवामान बदलांमुळे तापमानाचा पारा तीव्रतेकडे जाताना दिसत आहे. ज्या गावा-शहरांमध्ये चाळिशीपर्यंत तापमान दिसायचे, तिथे आज तापमानाने पन्नाशीपर्यंत मजल…
Read More » -
मराठवाडा
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी अशी घ्या आरोग्याची काळजी
गेवराई ; गजानन चौकटे : सध्या उन्हाळा सुरू असून, दिवसेंदिवस तापमानात वाढत होतं आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात…
Read More » -
पुणे
पुणे : उष्मा वाढल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज
पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उपचारांची दिशा, औषधांची उपलब्धता, याबाबत शासनातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्यांना…
Read More » -
विदर्भ
विदर्भ तापले! ब्रम्हपूरी ४३.८ अंशाने ठरले राज्यातले सर्वात हॉट शहर; ताडोबा अभयारण्याच्या वेळापत्रकात बदल
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पूर्वविदर्भात सुर्य दिवसेंदिवस चांगलाच कोपत आहे. मंगळवारी सर्वात जास्त 43.6 अंश तापमान असलेल्या चंद्रपूरला मागे…
Read More »