devendra fadnavis
-
Latest
महायुतीच कुठं आडलं? फडणवीसांनी सांगितलं बैठकीत काय ठरलं?
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित…
Read More » -
मुंबई
अमित शहांची रात्री उशिरापर्यंत खलबते
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘सह्याद्री’वरील बैठकीत महायुतीचे काय ठरले, हे एक तर बुधवारीच स्पष्ट होईल…
Read More » -
पुणे
महायुतीतील मित्रपक्षाकडून माझ्या जीवाला धोका : हर्षवर्धन पाटील
पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्या जीवाला धोका आहे. आणि महायुतीतील मित्रपक्षाकडूनच जीवाला धोका आहे. मला मतदारसंघात फिरू न देण्याची धमकी…
Read More » -
जालना
महिलांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा फडणवीसांचा डाव : जरांगे
वडगोद्री ः पुढारी वृत्तसेवा : महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा डाव होता, असा आरोप मराठा आंदोलनाचे…
Read More » -
पुणे
राज्यातील तरूणांना कौशल्याप्रमाणे रोजगार मिळणार : फडणवीस
पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थसंकल्पामध्ये २ हजार कौशल्यविकास केंद्र उघडण्याचे जाहीर केले आहे. त्यामाध्यमातून तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. या…
Read More » -
मुंबई
सांगली, सातार्यातील पाण्याचे नियोजन एकत्रितपणे केले जाईल; फडणवीस यांची ग्वाही
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांचा एकत्रित विचार करून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना…
Read More » -
मुंबई
मला सर्वाधिक फोन देवेंद्र फडणवीसांचेच यायचे : जरांगे
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार…
Read More » -
महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीसांनी दिले जरांगेंना प्रत्युत्तर, "मी मराठा समाजासाठी..."
पुढारी ऑनलाईन डेस्क : “मी मराठा समाजसाठी काय केले यासाठी कोणाचाही दाखल्याची गरज नाही. मी काय केले आहे ते सर्वांना…
Read More » -
सातारा
पाणी योजनांद्वारे दुष्काळी भागाला न्याय देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस
खटाव; पुढारी वृत्तसेवा : पूर्वीचे राज्यकर्ते पाण्यासाठी दुष्काळी जनतेला फक्त आश्वासनांवर अनेक वर्षे झुलवत ठेवायचे. ते प्रत्येक निवडणुका प्रलंबित पाणी…
Read More » -
नागपूर
देवेंद्र फडणवीस यांनी कधीच जातीचे राजकारण केले नाही : बावनकुळे
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी जाती पातीचे राजकारण कधीही केलं नाही.…
Read More » -
मुंबई
उद्धव ठाकरेंचा विषय आमच्यासाठी संपला : फडणवीस
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : उदद्धव ठाकरे यांचा विषय आमच्यासाठी संपला आहे, आता पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेशी भाजपची युती होणार नाही, अशा…
Read More »