हृदयविकार
-
उत्तर महाराष्ट्र
मृत्यू कुठे, कसा होईल याचा नेम नाही; धावत्या टँकरचालकाचा मृत्यू
नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा कोणाचा मृत्यू कुठे आणि कसा होईल याचा नेम नाही. अशीच घटना मनमाड शहरात समोर आली…
Read More » -
Latest
कमी वयात हृदयविकार टाळण्यासाठी 'या' गाेष्टींचे पालन महत्त्वाचे
नवी दिल्ली : सध्याच्या काळात तरुणाईमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले आढळते. अनेकजण नाचताना, गातानाही अचानक हार्ट अॅटॅक येऊन मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे…
Read More » -
Latest
कोरोना आणि हृदयविकाराने मृत्यू याचा संबंध आहे का? आरोग्य मंत्र्यांनी दिला 'हा' सल्ला
पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले आणि संपूर्ण जगाचे आरोग्याला संकटाच्या घाईत लोटले गेले. कारेोना प्रतिबंधक उपायांनंतरही…
Read More » -
Latest
१६ हजारांहून अधिक हृदय शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरांचा हृदयविकारानेच केला घात
पुढारी ऑनलाईन डेस्क : हृदय शस्त्रक्रियेमध्ये पारागंत अशी ओळख असणार्या गुजरातमधील जामनगर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव गांधी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने…
Read More » -
Latest
हृदयविकारासाठी सोमवारी ठरतो 'घातवार', जाणून घ्या नवीन संशोधनातील माहिती
पुढारी ऑनलाईन डेस्क : आठवड्यातील अन्य कोणत्याही वारापेक्षा सोमवारी येणारा हृदयविकाराचा झटका ( Heart attack ) हा अधिक प्राणघातक ठरण्याची…
Read More » -
Latest
उत्तम आरोग्यासाठी पोहणे हा प्रभावी व्यायाम
डॉं. भारत लुणावत हवेच्या तुलनेत पाण्याची घनता अधिक आहे. त्यामुळे गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव निष्क्रिय होतो. त्यामुळेच अन्य व्यायाम प्रकारात शरीरातील सांध्यांवर…
Read More » -
Latest
देशात २८ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे ! ICMR च्या अहवालातील धक्कादायक माहिती
ऑनलाईन डेस्क : देशभरात हृदयविकाराने साथीचे रुप धारण केले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR ) या संस्थेच्या एका…
Read More » -
आरोग्य
अतितणाव हृदयाला मारक
एकदा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यापुढील 10 वर्षांत पुन्हा दुसर्यांदा झटका येण्याची शक्यता 90-95 टक्के असते. मात्र ही शक्यता कमी करणे…
Read More » -
Latest
अनियमित झोप हृदयासाठी हानिकारक : जाणून घ्या नवीन संशोधन काय सांगते ?
पुढारी ऑनलाईन डेस्क : शांत झोप हा निरोगी आरोग्याचा पाया आहे, हे वाक्य तुम्ही वारंवार एकले असेल. शांत झोपेचे शरीराला…
Read More » -
Latest
मध्यम वयातील मेंदूचे आजार ठरतात घातक, जाणून घ्या नवीन संशोधनातील माहिती
पुढारी ऑनलाईन : मध्यम वयात होणारे मेंदूचे आजार हे वृद्धपकाळात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Cardiovascular) आजारांशी संबंधित असतात, असे अमेरिकेत करण्यात…
Read More » -
Latest
हृदयविकार टाळण्यासाठी जेष्ठांनी दररोज किती पावले चालावी?, जाणून घ्या नवीन संशोधनातील माहिती
पुढारी ऑनलाईन : दररोज ६ हजार ते ९ हजार पावले चालणाऱ्या वृद्धांना हृदयविकाराचा धोका कमी असल्याचे नवीन संशोधनात नमूद करण्यात…
Read More » -
Latest
ब्लॅक टीने घटतो हार्ट अॅटॅकचा धोका
वॉशिंग्टन : बदलती जीवनशैली, बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि फास्टफूडला प्राधान्य अशा अनेक कारणामुळे जगभरात हार्ट अॅटॅकचे प्रमाण गेल्या काही…
Read More »