मोहोळ
-
सोलापूर
झेडपीच्या कार्यकारी अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवा: आमदार यशवंत माने
सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात…
Read More » -
सोलापूर
सोलापूर : बेकायदेशीर मुरूम उपसाचा मुद्दा विधानसभेत गाजला
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या वनक्षेत्रामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड आणि मुरूम उपसा होत असल्याची वृत्तमालिका ‘दैनिक पुढारी’मध्ये प्रकाशित…
Read More » -
Latest
सोलापूर : सेन्सरने कळवले नियंत्रण कक्षाला अन् चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा डाव फसला
सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ शहरातील कुरुल रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव सेन्सर आणि त्यानंतर पोलिसांनी दाखवलेल्या…
Read More » -
सोलापूर
न्हाय ओ.. फेसबुकच्या सगळ्या बातम्या खऱ्या असतात का?; राजन पाटलांचा भाजप प्रवेशावर खुलासा
मोहोळ : पुढारी वृत्तसेवा : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी घरोबा करणार म्हणून संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला…
Read More » -
Uncategorized
कुरुल परिसरात वादळी पाऊस; पपई बाग जमीनदोस्त
कुरुल : पुढारी वृत्तसेवा कुरुल (ता. मोहोळ) परिसरात गुरुवार, 9 जून रोजी रात्री आठ वाजता वादळी वार्यासह जोरदार पावसास सुरूवात…
Read More » -
Latest
सोलापूर : गॅस कटरने 2 एटीएम फोडली; 50 लाख लंपास
मोहोळ / टाकळी सिकंदर : पुढारी वृत्तसेवा मोहोळ-विजापूर रस्त्यावरील मोहोळ शहरातील भारतीय स्टेट बँक व कुरुल येथील बँक ऑफ इंडिया…
Read More » -
Uncategorized
सोलापूर : डॉक्टर दाम्पत्यास मारहाण प्रकरणी २८ जणांवर गुन्हा दाखल
टाकळी सिकंदर / मोहोळ, पुढारी वृत्तसेवा : रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन घेतले नाही म्हणून जमावाने डॉक्टर दांपत्याला शिवीगाळ, मारहाण करुन…
Read More » -
सोलापूर
दोन दिवट्यांनी बापालाच लावला दोन लाखांचा चुना
मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : दोन भावांनी संगणमताने आपल्याच वडिलांच्या एटीएम मधून तब्बल दोन लाख रुपये परस्पर काढून फसवण्याचा प्रकार ३१…
Read More » -
सोलापूर
आवाज करू नको, नाहीतर गोळ्या घालीन ; 'या' पॅटर्नने हॅाटेल व्यावसायिकाला लाखोंचा गंडा
मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : एका हॉटेल व्यवसायिकाला चार अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या लुटारूंनी…
Read More » -
सोलापूर
सोलापूर : अंकोली येथे घरफोडी, २ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास
मोहोळ, पुढारी वृत्तसेवा : घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ६५ हजार…
Read More » -
Latest
सोलापूर : मोहोळमध्ये मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड; 12 गाड्या हस्तगत
मोहोळ : पुढारी वृत्तसेवा दुचाकी गाड्या चोरून विकणार्या टोळीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश केला. मोहोळ पोलिसांच्या पथकाने टोळीतील तिघांना अटक केली.…
Read More » -
सोलापूर
माेहाेळ इथं शेतातल्या बांधावरून झालेल्या वादात एकाचा मृत्यू
मोहोळ; पुढारी वृत्तसेवा बांधाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दुसऱ्या गटातील एकजण गंभीर जखमी झाला. ही…
Read More »