महाराष्ट्र शासन
-
Latest
पाच दिवसांची सांस्कृतिक मेजवानी ; जळगावकरांनो घ्या प्रत्यक्ष अनुभती
जळगाव : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगावकरांसाठी पाच दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे.…
Read More » -
Latest
नाशिक : शासनाच्या ‘सारथी’मार्फत बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण
नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील कुणबी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी अभिनव योजना सुरू केली आहे.…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : समता-शिवा पुरस्कारासाठी 3 एप्रिलपर्यंत करा अर्ज
नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत दरवर्षी अक्षयतृतीयेला…
Read More » -
मराठवाडा
हिंगोली : पोलिसांकडून २ लाखांचा गुटखा जप्त
हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा सुंगधीत गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असलेले वाहन शहर पोलिसांनी पकडले.…
Read More » -
मराठवाडा
नांदेड : ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावल्यास कारवाई
नांदेड; विश्वास गुंडावार : कोणताही सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी असला तरीही त्याला आपल्या खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ नावाची पाटी लावता…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : मनपा अन् शासनाचा ढोंगीपणा उघड
नाशिक : ज्ञानेश्वर वाघ महापालिका आणि राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील असमन्वय पुन्हा समोर आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून राज्य शासनाकडे…
Read More » -
Latest
ऐन आषाढी यात्रेत मंदिर कर्मचार्यांचे आंदोलन?
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना महाराष्ट्र शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत,…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : ठाकरे सरकारकडून महाराष्ट्राची उत्कृष्ट सेवा : शिवसेना उपनेते घोसाळकर
नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेची निःस्पृहपणे उत्कृष्ट सेवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : देवळा नगरपंचायत कर्मचार्यांचा 2 मे पासून बेमुदत संप
नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील नगरपंचायत, नगरपरिषद व संवर्ग कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी 2 मेपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : जाधव बदली प्रकरण : शासनाने मागितली 'इतक्या' दिवसांची मुदत
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली केल्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी कॅटमध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आपले…
Read More » -
Latest
१३ जलवाद मिटवले, कर्नाटक- महाराष्ट्र राहिले : नितीन गडकरी
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा मी केंद्रीय जलसंपदा मंत्री असताना देशातील 20 पैकी 13 आंतरराज्य पाण्याचे तंटे निकालात काढले. मात्र महाराष्ट्र आणि…
Read More » -
Latest
गणपतीपुळे : अंगारकी चतुर्थीला भाविकांना समुद्रात प्रवेश बंदी
श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी उद्या (मंगळवार) अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनास येणाऱ्या भाविकांना मंदिरालगतच्या समुद्रात जाण्यास मनाईचे आदेश जारी…
Read More »