कोल्हापूर न्यूज
-
Latest
आदमापूर : बाळूमामा यात्रेची सांगता; तब्बल ५ क्विंटल भंडाऱ्याची उधळण
मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र आदमापूर (ता .भुदरगड) येथील सद्गुरू बाळुमामा यांची वार्षिक भंडारा यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यात्रेनिमित्त…
Read More » -
Latest
पन्हाळागडावर सापडला लोखंडी तोफगोळा
पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावर आंधरबाव परिसरातील तटबंदी सफाई करताना दगडाच्या खोबणीत लोखंडी फुटलेला २.७६६ किलोग्रॅम वजनाचा लोखंडी तोफ…
Read More » -
Latest
कोल्हापूर : कॉम्रेड नामदेव गावडे यांचे निधन
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, राज्य सचिव मंडळ सदस्य आणि राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य किसान…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : शिवसेनेच्या उपस्थितीत ठरणार महाविकास आघाडीचा उमेदवार?
कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसकडून कै.…
Read More » -
Latest
कोल्हापूर : अपहरण बीडमध्ये, खून भुदरगडात, तर शिर फेकले गडहिंग्लजमध्ये
कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : लाव्हरी (ता. केज, जि. बीड) येथील खासगी साखर साखर कारखान्यातील लेबर ऑफिसर सुधाकर चाळक यांच्या खून…
Read More » -
कोल्हापूर
‘कोल्हापूर उत्तर’चे भविष्य तरुणांच्या हाती!
कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे भविष्य तरुणांच्या हाती आहे. या पोटनिवडणुकीत 58 टक्के मतदार 18 ते 49 या…
Read More » -
Latest
मराठा आरक्षण : २६ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार, खा. संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहून २६…
Read More » -
कोल्हापूर
शिवसेना कोल्हापूर मनपा निवडणूक स्वबळावर लढणार : दुधवडकर
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहर आणि जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेने आपली ताकत वेळोवेळी दाखवून दिली आहे. आगामी कोल्हापूर…
Read More » -
Latest
जाणून घ्या... एन. डी. पाटील यांचा जीवनप्रवास
पुढारी ऑनलाईन डेस्क : नारायण ज्ञानदेव पाटील (N. D. Patil) यांचा जन्म १५ जुलै १९२९ साली सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथील…
Read More » -
Latest
कोल्हापुरात ओमायक्राॅनचे आणखी नवे ४ रुग्ण
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्राॅनचे रुग्ण आढळत आहेत. अशात कोल्हापुरमध्येही ओमायक्राॅनचे नवे ४ रुग्ण…
Read More » -
कोल्हापूर
डॉ. ऐनापुरेंना टाकळी प्रा. आ. केंद्रात येण्यास मज्जाव
शरद काळे, शिरोळ : टाकळी (ता. शिरोळ) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला ऐनापुरे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चौकशीच्या शेवटच्या दिवशी…
Read More »