मराठी मालिका अभिनेत्री समृद्धी केळकर हिच्याविषयी तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

  samrudhhi kelkar 1 फुलला मातीचा सुगंध, सध्या मराठीतील लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. त्यातील क्रीती नावाचं सूनेचं पात्र साकारणारी समृद्धी केळकर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहे. samrudhhi kelkar 2 समृद्धीच्या खऱ्या आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. यापूर्वी समृद्धीने काही मालिका आणि गाण्यांमध्ये काम केलेले आहे. samrudhhi kelkar 3 समृद्धीची सध्या सुरू असलेली मालिका म्हणजे … Continue reading मराठी मालिका अभिनेत्री समृद्धी केळकर हिच्याविषयी तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?