प्रणिता सोमण महाराष्ट्राची कर्णधार | पुढारी

प्रणिता सोमण महाराष्ट्राची कर्णधार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हरियाना येथे होणार्‍या 26 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय पदकविजेती सायकलपटू प्रणिता सोमण करणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगारात वाढ; निलंबनही तातडीने रद्द होणार : अनिल परबांची घोषणा

निवड समिती अध्यक्ष प्रताप जाधव आणि संघटनेचे सचिव प्रा. संजय साठे, खजिनदार भिकन अंबे यांनी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर केला. या संघासमवेत मुख्य प्रशिक्षक राजेंद्र सोनी, प्रशिक्षक बिरू भोजने, सहप्रशिक्षक पांडुरंग भोजने, तर व्यवस्थापक म्हणून केशव शिंदे उपस्थित राहणार आहेत.

‘पाहुणे’ आले; पण उशीरा

जाहीर झालेला संघ असा : महिला : प्रणिता सोमण (अहमदनगर – संघ कर्णधार), रंजिता घोरपडे, मनवी पाटील (दोघी कोल्हापूर), प्रियांका कारंडे (सागली), श्राव्या यादव (औरंगाबाद), महिला ज्युनिअर : पूजा दानोले (कोल्हापूर), आदिती डोंगरे (पुणे क्रीडा प्रबोधिनी), संज्ञा कोकाटे (मुंबई), मनाली रत्नोजी, श्वेता गुंजाळ (दोघी पुणे), सबज्युनिअर मुली : पूर्वा गोरे, अपर्णा गोरे (दोघी अहमदनगर), स्नेहल माळी (नवी मुंबई), सिद्धी शिर्के (पिंपरी-चिंचवड), यूथ गर्ल्स : मेहेर पटेल, श्रावणी परीट (दोघी पिंपरी-चिंचवड), आकांक्षा म्हेत्रे (जळगाव), जुई नारकर (मंबई).

खासगी शाळांच्या शुल्ककपातीचा निर्णय कागदावरच!

मेन ईलीट : सुदर्शन देवर्डेकर, मकरंद माने (दोघे पुणे), सूर्या थाथू (पिंपरी-चिंचवड), आदर्श सक्सेना (नवी मुंबई), ओंकार आंग्रे (पुणे क्रीडा प्रबोधिनी), मेन अंडर 23 : प्रतीक पाटील (कोल्हापूर), मिहीर जाधव (ठाणे), तेजस धांडे (नागपूर), संकल्प थोरात (अहमदनगर), मेन ज्युनिअर : आयुष खुराणा, सिंक्लेअर डिसूझा (दोघे मुंबई), सरोष मुंड्रोनिया (पुणे), सिद्धेश पाटील (पुणे क्रीडा प्रबोधिनी), सिद्धांत पिडियार (अहमदनगर), सब ज्युनिअर बॉईज : ओम कारंडे (दोघे अहमदनगर), वीरेंद्रसिंह पाटील (पुणे क्रीडा प्रबोधिनी), साई अंबे (औरंगाबाद), मल्हार नवले (नाशिक), यूथ बॉईज : ऋतुराज फिरिंगे, सिद्धेश घोरपडे (दोघे कोल्हापूर), प्रणव धामणे (अहमदनगर), स्वराज गावडे (ठाणे).

हेहीवाचा

खासदार गौतम गंभीर यांना ‘इसिस काश्‍मीर’कडून ठार मारण्याची धमकी

‘विराट कोहली-राहुल द्रविड जोडी जमणार कारण द्रविड…’

Election : राज्यात नगरपंचायत निवडणूक जाहीर, आचारसंहिता लागू, ‘या’ दिवशी मतदान

parambir singh : फरार घोषित झालेले परमबीर सिंग म्हणतात, मी ‘या’ ठिकाणी आहे !

Back to top button