DCvsLSG : लखनौचा दिल्लीवर सहा धावांनी विजय | पुढारी

DCvsLSG : लखनौचा दिल्लीवर सहा धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या सुरूवातीला फार्मात असलेला दिल्ली कॅपिटलचा संघ सध्या काहीसा अयशस्वी ठरत आहे. सध्या पॉईट टेबलमध्ये ८ गुणांसह ६व्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटलचा सामना आज के.एल. राहूच्या लखनाै सुपर जायंट्स यांच्याविरुद्‍ध होत आहे. लखनाै सुपर जायंट्स संघ १२ गुणांसह पॉईट टेबलमध्ये तिसर्‍या स्थानी आहे. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनाै सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जात आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान और रवि बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ : पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिशेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार-विकेटकीपर), ललित यादव, रोवमैन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया.

लखनौचा दिल्लीवर सहा धावांनी विजय

दिल्लीची फलंदाजी

  • शार्दुल ठाकूर १ धावा करून माघारी
  • पॉवेल ३५ धावा करून बाद
  • कर्णधार पंत ४४ धावा करून बाद
  • ११ ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोर ४ बाद ९५ धावा
  • दिल्लीला चौथा धक्का; ललित यादव ३ धावा करून बाद
  • मिचेल मार्श ३७ धावा करून बाद
  • ६ ओव्हरनंतर दिल्ली २ बाद ६६ धावा
  • दिल्लीच्या फलंदाजीच्या सुरूवातीला डेव्हिड वार्नर आणि पृथ्वी श़ॉ ही सलामीची जोडी फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत.

 

दिल्ली कॅपिटल्ससमोर लखनौ सुपर जायंट्चे १९६ धावांचे आव्हान

लखनौची फलंदाजी

  • लखनैला तिसरा धक्का; कर्णधार राहूल बाद
  • १७ ओव्हरनंतर लखनौ २ बाद १५९ धावा
  • अर्धशतक पूर्णकरून दीपक हुडा बाद
  • दीपक हुडाचे अर्धशतक पूर्ण
  • के.एल. राहूलचे अर्धशतक पूर्ण
  • १३ ओव्हरनंतर लखनौ १ बाद १२९ धावा
  • १० ओव्हरनंतर लखनौचा स्कोर १ बाद ९४ धावा
  • ८ ओव्हरनंतर लखनौचा स्कोर १ बाद ७३ धावा
  • लखनौला पहिला धक्का डिकॉ़क बाद
  • २ओव्हरनंतर लखनौचा स्कोर – नाबाद २२ धावा
  • लखनौच्या फलंदाजीला सुरूवात
  • नाणेफेक जिंकून लखनाै सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Back to top button