रेणुकास्वामी हत्या प्रकरण | अभिनेता दर्शनची होणार प्राप्तीकर चौकशी

Actor Darshan | अभिनेता दर्शनची होणार प्राप्तीकर चौकशी
Actor Darshan
अभिनेता दर्शनची प्राप्तीकर चौकशी होणारFile Photo
Published on
Updated on

बंगळूर : रेणुकास्वामी हत्या प्रकरणात लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याने बळ्ळारीतील कारागृहात असणारा संशयित अभिनेता दर्शनची प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे. यामुळे जामिनासाठी प्रयत्न करणाऱ्या दर्शनची पौच्छेहाट झाली आहे. प्राप्तीकर अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे पत्र न्यायालयाने बळ्ळारी मध्यवर्ती कारागृहाला पाठवले आहे. दर्शनचा या हत्येमध्ये सहभाग होता. आपल्यावरील आरोप इतराने घ्यावा म्हणून त्याने लाखो रुपये खर्च केले. यासाठी मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम कुठून आली, ती रक्कम कशी वर्ग केली, याचा तपास प्राप्तीकर अधिकारी करणार आहेत. दर्शनने जामिनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी (दि. २७) त्यावर सुनावणी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news