पुढारी ऑनलाईन डेस्क : Ira Khan-Nupur Wedding Reception : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान (Ira khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare ) यांचा ३ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याला काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. यानंतर आता इराच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन केलं आहे. या पार्टीला राजकिय नेत्यासोबत अनेक बॉलिवूड आणि मराठी स्टार्सनी दिमाखात हजेरी लावली आहे. हा सोहळ्या मुंबईत निता अंबानी याच्या कल्चरल सेंटरवर दिमाखात संपन्न झाला. ( Ira Khan-Nupur Wedding Reception )
इरा खान आणि नुपूर शिखरे
आदित्य ठाकरे
शाहरूख खान आणि आमिर खान
पतीसोबत माधुरी दिक्षित नेने
रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन
आयुष्यमान खुराना
कंगना राणावत
जया बच्चन
पतीसोबत जुही चावला
श्रिया सरन
दिव्या खोसला
सलमान खान
कॅटरिना कैफ
शेहनाज गिल
अलिजेह अग्निहोत्री
अभिमन्यू सिंग तिच्या पत्नीसोबत
भूषण कुमार आणि त्याची आई
धीरज देशमुख
(VIDEO : viralbhayani instagram वरून साभार)