ब्रा : माझे स्तन बेंबीपर्यंत गेले तरी चालतील पण ब्रा घालणार नाही - पुढारी

ब्रा : माझे स्तन बेंबीपर्यंत गेले तरी चालतील पण ब्रा घालणार नाही

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रा न घालण्याचा निर्धार हॉलिवुड अभिनेत्री गिलीअन अँडरसन हिने  केला आहे. या निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे तिने सांगितले आहे.

इन्स्टाग्रामवर Q+A मध्ये बोलताना गिलिअन अँडरसनने ब्रा न घालण्याबाबत खुलासा केला आहे. याबाबत ती किती आळशी झाल्याचे सांगितले.

अधिक वाचा 

ती म्हणाली की, मी आता ब्रा अजिबात वापरत नाही. हे तिने तिच्या रुममधून लाईव्हमध्ये बोलताना सांगितले.

ती पुढे म्हणाली की, मी ब्रा घालू शकत नाही. क्षमा असावी मी घालत नाही. माझे स्तन बेंबीपर्यंत गेले तरी चालतील, पण मी घालणार नाही.

माझ्या बेंबीपर्यंत माझे स्तन पोहोचतात. मी ब्रा घालण्याचे सोडून दिले आहे. मला अस्वस्थपणा फेकून द्यायचा आहे.

गिलिअन अँडरसनच्या या बोल्ड स्टान्सनंतर ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा 

व्हायरल झालेला व्हिडिओ १ लाख २४ हजार जणांनी पाहिला आहे. कमेंटमध्ये अनेक महिलांनी सुद्धा घालत नसलल्याचे सांगितले आहे.

एकीने कमेंट करताना लिहिले की,

जर दोन वेळच्या गोल्ड ग्लोब आणि एमी पुरस्का विजेती अभिनेत्री गिलिअन अँडरसनच सांगत आहे ब्रा घालत नाही. तर आम्ही कोण आहोत असहमत व्हायला?

फ्री द निपल कॅम्पेन हा ट्रेंड काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला गेला होता.

लॉकडाऊनमध्ये ब्रा पासून मुक्तता हा ट्रेंड नव्या उंचीवर गेला. अनेक महिलांनी वर्क फ्रॉम होम करताना सोयीच्या कपडे घालण्याला प्राधान्य दिले.

हे ही वाचलतं का? 

पाहा व्हिडिओ : हेमांगी कवी ब्रा आणि बुब्ज वर बोलली कारण

Back to top button