Priya Bapat : 'काय अवतार हा' प्रियाचा डिपनेक ब्रा टॉप पाहून नेटकरी म्हणतायेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री प्रिया बापट ( Priya Bapat ) तिचा वेस्टर्न असो वा पारंपरिक लूकमधील फोटो व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या एकापेक्षा एक हॉट फोटोंची नेहमीच चाहत्यांना भूरळ पाडली आहे. मराठीसोबत हिंदी चित्रपट आणि वेवसारीजमधून तिच्या अभिनयाची छाप पडली आहे. सध्या तिच्या एका अनोख्या आणि स्टायलिश फॅशनने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री प्रिया बापटने ( Priya Bapat ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ग्रीन कलरच्या डिपनेक ब्रा टॉप आणि डेनिममधील हॉट फोटो शेअर केले आहेत. यात खास करून तिच्या डिपनेक टॉप फॅशनसोबत केसांच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोला तिने किलर पोझ दिली असून साधा- सिंपल लूक पाहायला मिळतोय. या फोटोला तिने ‘😌Another favourite Photoshoot.’ असे लिहिले आहे. प्रियाची हा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.
‘हा काय आवतार प्रिया जी..😮😂’, ‘अप्रतीम सुंदर आणि मनमोहक सौंदर्य आहे तुझ 😍😍 घायाळ करणारी अदा आहेत तुझ्या ❤️❤️’, ‘look gorgeous in sleeveless 😍 😍’, ‘Lovely and sharp🔥’, ‘खतरनाक…., Drop Dead Gorgeous 😍🔥🙌🏼’, ‘🔥Lovely photoshoot but #Ha 🌈color perfect (shoot😍) macth hoto apnas, ❤️❤️❤️ Me tula bagitla la…Khoop cute disat hotis❤️❤️’, ‘Looking So Gorgeous Priya❤️❤️’, ‘Outstanding, Prettty 💗’, ‘so hot 😍🔥🙌’, ‘Dilkash andaz❤️❤️’, ‘Nice shot 😀’, ‘Beautiful ❤️’, ‘Wonderful..plz share more pics of this photo shoot..u r looking ravishing🔥😍’, ‘Gorgeous ❤️’, ‘Looking amazing ❤️’, ‘wow…beautiful’, ‘Stunning 😍🔥’, ‘Wow mind blowing 😍👏❤️’, ‘nice🔥🙌’, यासारख्या भरभरून कॉमेन्टस चाहत्यांनी केल्या आहेत.
तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत आतापर्यत १७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. याच्याआधीही प्रियाने ग्रीन कलरच्या टॉप आणि जीन्समध्ये पाहायला मिळाले होते.
हेही वाचा :
- मेरी खान अंडरवॉटर फोटोशूट करत म्हणाली- bye, bye, beautiful pool 😘❤️🔥
- Sara Ali Khan – साराचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पिंक मूड फोटोशूट
- Sai Tamhankar : सांगलीच्या सई ताम्हणकरला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram