Amruta Khanvilkar : चंद्रा इतकी कशी बदलली❤️?; अमृताला खुर्ची सम्राट बनायचंय?

Amruta Khanvilkar
Amruta Khanvilkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर 'चंद्रमुखी' चित्रपटातील 'चंद्रा' गाण्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. अनेक एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटातील अभियनसोबत तिच्या सौदर्यांची जादूही कायम आहे. अमृता एक चांगली डान्सरदेखील आहे. लावणी आणि डान्समुळे चर्चेत असलेली अमृताच्या ( Amruta Khanvilkar ) आणखी काही हॉट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्ल्यू शर्ट आणि पॅन्टमधील फोटो शेअर केले आहेत. या ती खास करून एका लाकडी खुर्चीवर वसलेली असून तिने तिचे शोल्डर मोकळे ठेवले आहे. या तिच्या हॉट फोटोतील लूकनं पुन्हा चाहत्यांना भूरळ घातली आहे. कुरळ्या मोकळ्या केसांची स्टाईल, नाकात मुगवट, साधा मेकअप आणि रेड लिपस्टिकने तिने तिचा लूक पुर्ण केला आहे. या फोटोला तिने 'खुर्ची काय सोडत नाही मी ???? Blame it on…' असे म्हटलं आहे.

चंद्रमुखी चित्रपटात मराठमोळ्या लूकमध्ये दिसणारी अभिनेत्री एकदम एकापेक्षा एक हॉट शेअर केल्याने चाहत्यांनी आश्चर्यचकित केले आहे. या फोटोशूटवेळी अमृताच्या पाठीमागे पिवळ्या रंगाचा पडदा, हिरवा गार निसर्ग आणि यात तिचे सौदर्यं खुलून दिसत आहे. या फोटोला पोझ देताना अमृताने कधी तिचे पाय जमिनीवर ठेवले आहेत. तर कधी पाय खुर्चीत घेऊन बसली आहे. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

'manmohak saundary', 'Marathi look madhe pahije photo', 'Mst ho jaan', 'Ufff ye adda❤️ GM', '?❤️ Hermoso', 'Beautiful.. .❤️❤️?', 'So beautiful girl, You are looking very pretty and hot I like you very much darling, Stunning', 'Love your smile ❤️❤️❤️', 'Wow ❤️❤️?', 'So gorgeous ?', 'Wow hottie ??❤️', 'Most beautiful ❤️❤️', 'चंद्रा इतकी कशी बदलली❤️?', 'Muahhhhhhhhhh ?', 'Tumhi aata Hollywood la pan mage taknar vatat really stunning looks ♥️ ?', 'आरे व्वा ?', 'मस्त चंद्रा ?', 'निवडणूकीसाठी उभी राहणार आहेस का❓…. ?', 'खुर्ची सम्राट व्हायचं काय? amruta', 'Ek number ??', 'तुझ्यासारख्या मराठी मुलीला हे शोभत नाही?', 'hotness overloaded'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. तर अमृताच्या फोटोंचे शिवानी बोरकर 'You beauty! ❤️', प्रसाद ओकने '???', अविज्ञा भावेने 'Uffff?', सायली संजीव आणि सोनाली खेर यांनीही भरभरूनम कौतुक केले आहे. या फोटोला आतापर्यंत ४० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याशिवाय अमृता सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news