Mira Rajput : खुबसुरत 💘; पिंच साडी, सिव्हलेस ब्लॉऊजमध्ये मीराला लागली नजर | पुढारी

Mira Rajput : खुबसुरत 💘; पिंच साडी, सिव्हलेस ब्लॉऊजमध्ये मीराला लागली नजर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी आणि अभिनेत्री मीरा राजपूत सोशल मीडियावर अपडेटस देत असते. सध्या तिच्या ( Mira Rajput ) मराठमोळ्या लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अभिनेत्री मीरा राजपूतने ( Mira Rajput ) तिच्या इंन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात पिंच कलरच्या साडीवर सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केले आहे. हे फोटोशूट तिने खास करून महालाच्या एका मोठ्या खांबाच्या शेजारी केलं आहे. तिच्या सौदर्यासोबत हातातील छोट्या पर्सने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘Jashn-e-bahaara ‘. असे लिहिले आहे. या फोटोला तिने किलर पोझ दिली असून यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री मराठमोळ्या लूकमध्ये दिसल्याने चाहत्यांनी मीराचे भरभरून कौतुक केलं आहे.

‘You look amazing’, ‘Gorgeous ❤️😍’, ‘Awwwwww 🔥🔥’, ‘So beautiful ❤️😍’, ‘More beautiful than many other actresses in Bollywood’, ‘Sooooooo Pretty and classy😍’, ‘So pretty!!!!!🙈’, ‘Outstanding 🔥🔱🤍’, ‘Uff teri Aada💫’, ‘beauty 😍’, ‘Stunning ❤️Classy❤️’, ‘Looking gorgeous 😍🥰😮❤️’, ‘Stunning 😍’, ‘Looking So Beautiful and Gorgeous more elegant❤️’, ‘Param Param Sundari ❤️❤️’, ‘Nice smile 😍’,’ aasman ka sabse chamkta sitara ❤️’, ‘Mira …u always luk so fabulous and gorgeous in sari’, ‘खुबसुरत 💘’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला ६ तासांत १ लाख ८० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. याशिवाय मीरा सोशल मीडियावरदेखील फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

Back to top button