मौनी बॅलेट लूकमध्ये हॉट, फोटो पाहून चाहते घायाळ | पुढारी

मौनी बॅलेट लूकमध्ये हॉट, फोटो पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री मौनी रॉयचे मीडियावर व्हायरल होत असतात. मौनीने बॉलीवूडमध्ये आपले अनेकदा नवे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मौनीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाने जादू निर्माण केली आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिरेखेत चांगल्या प्रकारे साकारू शकते हे मौनीने दाखवून दिले आहे.

आपल्या अभिनयासोबतच मौनी तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. मौनीचे चाहते तिच्याशी संबंधित सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आता पुन्हा एकदा तिने तिचे लेटेस्ट फोटोशूट पोस्ट केले आहेत. मौनीने तिचा बॅलेट लूक फ्लॉन्ट केला आहे.

या फोटोशूटसाठी मौनीने व्हाइट सिक्वेन्स्ड बॅलेट टॉप आणि सिल्व्हर चमकदार लूज पॅन्ट घातली होती. यासोबत तिने गळ्यात डायमंड चोकर सेट घातला आहे. मौनीने तिच्या लुकला न्यूड ग्लॉसी मेकअपने पूर्ण केले आहे. आणि तिचे डोळे स्मोकी आहेत. यासोबतच तिने ओपन हेअर स्टाइलही ठेवली आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Back to top button