Prajakta Mali : आरे… कोठे नेऊन ठेवली आमची गुटगुटीत प्राजू ❤️… | पुढारी

Prajakta Mali : आरे... कोठे नेऊन ठेवली आमची गुटगुटीत प्राजू ❤️...

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  शो मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) सध्या होस्ट करत आहे. या शोमधून अनेक स्टार्स मनोरंजनासोबत चाहत्यांना खळखळून हासायला लावतात. तर प्राजक्ताचे एकापेक्षा एक फोटोंज सोशल मीडियात धुमाकूळ घालत असतात. सध्या आणखी एकदा तिच्या हॉट लूकने चाहत्यांना भूरळ पडली आहे. यावेळेचे तिचे फोटो खास असून, तिच्या ओपन हॉप शोल्डरने चारचॉद लावलेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने ( Prajakta Mali ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर ब्ल्यू कलरचा वन हॅन्ड बलून शोल्डर टॉप आणि ब्लॅक पॅन्टमधील फोटो शेअर केले आहेत. यातील खास म्हणजे, प्राजक्ताचा ब्ल्यू टॉप एकीकडे बलून तर दुसरीकडे ओपन शोल्डर असा आहे. केसांची स्टाईल, कानात इअररिंग्स, हातात ब्रेसलेट-अंगठी, ब्ल्यू कलरचे नेलपेंट, मेकअप, ब्लॅक कलरच्या हाय हिल्स आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. यावेळी तिने कमरेवर हात ठेवून आणि तिरक्या नजरेनं पाहत फोटोला पोझ दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने मिशेल ओबामा यांचे एक वाक्य लिहिले आहे.

‘Instead of letting your hardships and failures discourage or exhaust you, let them inspire you- Michelle Obama’ असे कॅप्शन लिहिले आहे. यावरून प्राजक्ताने आलेल्या अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न रहा, यश नक्की मिळेल, असा संदेश चाहत्यांना दिला आहे. हे तिचे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

प्राजक्ताच्या हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्या भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने ‘Aaj Nagpur mdhe hoti sagitl pn nahi yrr praju😢’, ‘Kya bat hai prajkta mam good luck’ , ‘Dress vaprun zalyavr to hath vrcha fugga mla dya birthday la lavto mjya…..’, ‘फुलपाखरू 🦋’ , ‘“Some blues are more attractive than others…”’, ‘❤️Wow outstanding dear ❤️’, ‘आरे… कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू 😢’, ‘प्राजु मी तुझ्यावर प्रेम करतो ❤️❤️ दररोज मी तुला प्रपोज करेन आणि मी 2023 मध्ये तुझ्या आयुष्यात येईन आणि लवकरच तुला भेटेन प्रिय गोड हृदय ❤️ राणी मी तुझ्यावर प्रेम करतो 💕❤️💞💞’, ‘अरे हे काय चाललंय??’, ‘Ok boss lady ♥️🌹’, ‘मुलगीच्या रुपात वाघिण म्हणू, की वाघिणीच्या रुपात मुलगी कळत नाही ❤️❤️’, ‘Ek number❤️🔥🔥😮’, ‘खूप छान दिसत आहे तु 😍😍’, ‘Nile Nile amber par chand jab aaye’, ‘Khupach surekh 👌👌’, ‘Gorgeously beautiful…….. In love with those awesome hair……..❤❤😍😍’, ‘Soo pretty 😍💙🔥’, ‘Laii Bhari diste ga❤️’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजीनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास ३० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. याशिवाय प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून हॉट फोटोज शेअर करत असते.

हेही वाचलंत का? 

Back to top button