Vaani Kapoor : इश्शsss❤️; जाळीदार ड्रेसमध्ये वाणीने सर्वांची केली बोलती बंद

Vaani Kapoor
Vaani Kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने (Vaani Kapoor) 'शमशेरा', 'शुद्ध देसी रोमान्स', 'बेफिक्रे' यासारख्या चित्रपटातून तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. वाणीने २०१३ साली यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर वाणीने नुकतेच नवीन प्रोजेक्टच्याआधी अमेरिकेची सफर केली आहे. यासोबत वाणी सोशल मीडियावर देखील एकापेक्षा एक हॉट फोटो शेअर करत असते. सध्या तिच्या ट्रान्सपरंट ड्रेसनं सोशल मीडियात आग लावली आहे.

अभिनेत्री वाणी कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक रंगाच्या ट्रान्सपरंट ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. यात वाणी पहिल्यापेक्षा आणखी हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोला वाणीने 'Unraveling life in my very own ?' अशी कॅप्शन लिहिली आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, ब्लॅक हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोत खास करून, ब्लॅक ट्रान्सपरंट ड्रेसचा गळा खूपच डिप असून तिने यावेळी पायातील हिल्सला हात लावल्याचे दिसतेय. हा तिचा लूक किलर असून एकदम हॉट दिसतेय. हा फोटो चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे.

वाणीचा हा हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'getting hot in here???', 'Too hot to handle???',' u r a most beautiful angel in the earth'. 'u r looking hot n cute like an angel_, awsm❤️', 'Gorgeness♥️♥️', 'Beautiful ??', 'Hot girls ?', 'Oh my God ?❤️my beauty girl', 'Gorgeous ?', 'Stunning !!', 'Just wow just awesome??', 'stunning in black ?', 'Vaani kya husn hai tera ?'. या सारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस् सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास अडीच लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news