ब्रेकपॉईंट: लिएंडर पेस आणि महेश भूपतीचे आकर्षक पोस्टर रिलीज - पुढारी

ब्रेकपॉईंट: लिएंडर पेस आणि महेश भूपतीचे आकर्षक पोस्टर रिलीज

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ब्रेकपॉईंट ही आगामी सीरीज आहे. टेनिस हिरो लिएंडर पेस आणि महेश भूपती यांच्या चर्चांना आणि तर्कवितर्कांना पूर्णविराम लागणार आहे. कारण, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, ती गोष्ट आता समोर आलीय. लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्या ब्रोमॅन्सपासून ब्रेकअपपर्यंतची सर्व उत्तरे समोर येणार आहेत.

Eknath Shinde : पूल दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्थेमार्फत होणार चौकशी

माझ्या नवऱ्याची बायको : रुचिरा हिच्या सेक्सी अदा आणि…

सर्व प्रश्नांची उत्तरे झी-5 च्या आगामी वेब-सीरीजमध्ये मिळणार आहेत. दोन सर्वात प्रशंसित खेळाडूंच्या मैत्री, बंधुता, भागीदारी, विश्वास, कठोर मेहनत आणि महत्वाकांक्षांवर आधारित सीरीज आहे.

‘जीव माझा गुंतला’ ; शुभ मुहूर्तावर येणार नव्या नात्याला आकार नियतीच्या खेळीने होणार का अंतराचा मल्हार ?

नागार्जुनच्या सुनेच्या घटस्फोटाची चर्चा; पण सामंथा फोटोशूटमध्ये मग्न!

ही जोडी १९९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय जोडगोळी राहिली आहे. १९९९ मध्ये जगातील सर्वोच्च स्थानावर ही जोडी राहिली होती. मात्र, हे त्यांच्या कडवट ब्रेकअपवर देखील प्रकाश टाकते.

जयसिंगपूर : मोपेडच्या चोरीने चोरट्यांचे फुटले बिंग, चार चोरट्यांसह सात मोटरसायकली हस्तगत

Chhagan Bhujbal : “रावसाहेब दानवेंनाच शिवसेनेत जायचं असेल”

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही दोन मित्रांची कहाणी आहे. ज्यांनी, यशाची योजना बनवली होती.

सीरीजचे पोस्टर रिलीज

ब्रेकपॉईंटचे पोस्टर रिलीज झाले आहे. या दोन पोस्टर्समध्ये लिएंडर आणि महेश यांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

चित्रपट निर्माता अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांच्या बॅनर अंतर्गत सीरीज रिलीज होतेय. अर्थस्काय पिक्चर्सद्वारे ‘ब्रेकपॉइंट’ सादर करण्यात येत आहे. सात भागांची ही श्रृंखला लवकरच झी 5 वर उपलब्ध होणार आहे.

रंग माझा वेगळा : दीपाच्या संसारात बिब्बा घालणारी आयेशा आहे तरी कोण?

सिद्धांत चतुर्वेदीच्या ‘खो गए हम कहाँ’ची घोषणा

‘ऐसा वैसा प्यार’: अदा शर्माच्या भावनिक अभिनयाने सेटवरील सर्वजण भावूक!

Back to top button