Radhika Apte : फायर है ये! 🔥 राधिकाच्या बोल्ड अदा...जा‍ळ अन्‌ धूर संगटच 😍 | पुढारी

Radhika Apte : फायर है ये! 🔥 राधिकाच्या बोल्ड अदा...जा‍ळ अन्‌ धूर संगटच 😍

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत मजल मारणारी राधिका आपटे आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. राधिकाला (Radhika Apte ) कुठलेही आऊटफिट शोभून दिसतात. ती आपले नवे व्हिडिओ, फोटो, चित्रपट, ट्रॅव्हल स्टोरी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते. आतादेखील काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटोशूट तिने एका मॅगझीनसाठी केले आहेत. त्यातील काही सुंदर आणि बोल्ड फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटोज पाहून राधिकाला खूप सारे हार्ट, लव्ह आणि फायर इमोजी कमेंट्स बॉक्समध्ये मिळत आहेत. (Radhika Apte )

राधिकाने ‘पॅड मॅन’, ‘मांझी-द माऊंटमॅन’, ‘अंधाधुन’, ‘बदलापूर’, ‘पार्च्ड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘वाह लाइफ हो तो ऐसी’, ‘रक्त चरित्र’, ‘रक्त चरित्र 2’, ‘शोर इन द सिटी’, ‘हंटर’ सारख्या चित्रपटातही ती दिसली. आता तिचा राजकुमार राव, हुमा कुरैशीसोबत तिचा ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ चित्रपट आहे. अतिशय उत्कृष्ट अभिनयामुळे राधिकाने प्रत्येक चित्रपटात वेगळी छाप सोडली आहे. राधिकाने हिंदी व्यतिरिक्त, तमिळ, तेलुगू, मराठी, बंगाली, इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

हेही वाचा :

 

Back to top button