Sai Tamhankar : गोल्डन गर्ल अन् उफ्फ फटाका😍; सईचा ट्रान्सपरंट आऊटफिट... | पुढारी

Sai Tamhankar : गोल्डन गर्ल अन् उफ्फ फटाका😍; सईचा ट्रान्सपरंट आऊटफिट...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीसह हिंदी बॉलिवूड विश्वात पदार्पण केलेली मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट लूकसाठी चर्चेत असते. सध्या तिच्या आणखी एका बोल्ड फोटोशूटने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. सईच्या या फोटोवर चाहत्यांनी ‘सई जोमात फॅन्स कोमात 🤩’, ‘आता काय बोलावं हे समजेना?’, ‘धुरळा🔥🔥’. यासारख्या कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे.

सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) तिच्या इन्स्टाग्रामवर ट्रान्सपरंट ब्लॅक रंगाच्या लॉग आऊटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात सईच्या मागे खास करून गोल्डन रंगाचे बॅकग्राऊड दिसतेय. यावेळी सईने गळ्यात आणि हातात देखील सोन्याच्या दागिने परिधान केल्याने तिच्या सौदर्यांत भर पडली आहे. याआधीही सईनं दिवाळी साजरी करताना ब्लॅक रंगाच्या चुडीदारमधील आणि मिनी स्कर्ट बॉसी लूकमधीलदेखील फोटो शेअर केले होते. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

सईचे ट्रान्सपरंट ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह कलाकारांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा देत कॉमेन्टस केल्या आहेत. यात गौरी नलवडे हिने ‘Ufffffffffff🔥’ आणि मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने ‘D for DHANTADANN !!!! 🔥❤️🔥’. असे लिहिले आहे.

काही नेटकऱ्यांनी ‘Beautiful ❤️’, ‘Stunninggggg 🔥🔥’, ‘Ufffffff stunning 💥’, ‘Beautiful’. ‘Good looking You Sai. Happy Diwali Sweet ❤️❤️’, ‘Gorgeous dear ❤️❤️’, ‘आता काय बोलावं ?’, ‘Heaven Hotness ❤️❤️’; ‘Wow Gorgeous U and Wonderful Your Beauty ❤️’, ‘Ufff Patakha…. 😍😍’, ‘Hayyeee garmi🔥🔥🔥’, ‘Beutifull Osam..🔥’, ‘gorgeous as always keeping rocking and shining 🌟😍’, ‘धुरळा🔥🔥’, ‘Very nice’, ‘Golden girl’, ‘अप्रतिम सोंदर्य😍’, ‘❤️अबोध❤️’, ‘Ohhhh❤️’, ‘Dammm beauty 😍🔥’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्ट बॉक्स भरला आहे. हा फोटोला आतापर्यंत जवळपास ३० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

Back to top button