तेजा देवकर हिचा हॉट लूक पाहून नेटकरी म्हणाले-'तन भी सुंदर और...' - पुढारी

तेजा देवकर हिचा हॉट लूक पाहून नेटकरी म्हणाले-'तन भी सुंदर और...'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी अभिनेत्री तेजा देवकर हिने अफलातून फोटोशूट केलं आहे. मरून कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये तेजा देवकर हिने सुंदर फोटोशूट केला आहे. तिने डीप नेकवर एक टॅटूदेखील गोंदवला आहे. तिच्या दोन्ही बाेटात अंगठ्या दिसत आहेत. तिचा हा मरून ड्रेस वन पीस असून स्लिव्हलेस आहे.

 

शॉर्ट हेअरकटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तेजाचा जन्म २३ मे, १९८६ रोजी मुंबईत झाला.

 

तिने युवागिरी, रॉमकॉम, खुली बायको तोतरा नवरा यांसारखे चित्रपट केले आहेत. उंच भरारी, अडतीस मुलांची शाळा, झाला बोभाटा, थँक्यू विठ्ठला, मराठी टायगर, नजर, मराठी टायगर्स, वैष्णवी असे चित्रपट केले आहेत.

 

स्वप्निल राजशेखरसोबत ती नजर या चित्रपटात दिसली होती.

२००५ मध्ये तिने हिरवा कुंकू या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात डेब्यू केले होते. पण, तिला शंभू माझा नवसाचा हा २००६ साली आलेल्या चित्रपटातून ओळख मिळाली.

नाती, अदलाबदली, तसेच धरपकडमध्येही तिची उत्कृष्ट भूमिका होती. कबड्डीवर धारित धरपकड चित्रपट आहे. यामध्ये तिने एका खेळाडूची भूमिका साकारली होती.

खंडोबाचं लगीन या चित्रपटात तिने एका आदिवासी मुलीची भूमिका होती. अदलाबदलीमध्ये तिचा कॉमिक रोल होता. ऑक्‍सिजनमध्ये तिने एका गृहीणीची भूमिका साकारली होती.

२००८ मध्ये ऑक्सिजन, २०१० मध्ये धरपकड, यासारखेही तिने चित्रपट केले आहेत. तेजाचा मराठी टायगर्स हा चित्रपट फेब्रुवारी २०१६ मध्ये रिलीज झाला होता.

शाम धर्माधिकारी दिग्दर्शित उंच भरारी या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झाला होता.

तेजाने पाणीबाणी, माहेरचं दैवत, कर्ज कुंकवाचे, जावई माझा नवसाचा, मुलगा, टोपीवाले कावळे, खेळ तमाशा, भरला मळवट रक्तानं, बूम बूम बाजीराव, सासूचम स्वयंवर अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचलं का? 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaa Deokar (@drtejaadeokar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaa Deokar (@drtejaadeokar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaa Deokar (@drtejaadeokar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaa Deokar (@drtejaadeokar)

Back to top button