पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची क्यूट ॲण्ड हॉट अभिनेत्री अनन्या पांडे ( Ananya Panday ) सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. 'टायगर' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर लगेचच अनन्या सुट्टयांचा आनंद घेण्यास इटलीला पोहोचली आहे. याच दरम्यान अनन्याने तेथील व्हेकेशनचे एकापैक्षा एक हॉट फोटोज शेअर करून चाहत्यांना भूरळ घातली आहे. अनन्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी अनन्याने ( Ananya Panday ) इटलीतील ग्रीन बिकिनीत फोटो शेअर करून हॉटनेसचा तडका लावला होता. आता पुन्हा एकादा तिने व्हाईट रंगाच्या फ्लोरल बिकिनीतील फोटो शेअर करून चारचॉद लावले आहेत. यावेळी तिच्या व्हाईट रंगाच्या बिकिनीवर सोनेरी रंगाचे फ्लोरल प्रिंट्स, रफल डिटेलिंगसोबत ब्रालेट दिसत आहेत. या फोटोत पोझ देताना अनन्या एका जहाजावर बसून आणि डोळ्यावर चष्मा परिधान करून हटके पोझ दिली आहे.
यासोबत शेअर झालेल्या फोटोत कधी ती पाण्यात तर तिच्या पाठीमागे सुंदर अशी हार्ट आकाराची गुहा दिसतेय. खास करून यावेळी तिने बिकिनीसह ब्रीफ घालण्याऐवजी हिप्सिटर वेअर परिधान करून कर्वी बॉडी फ्लॉन्ट केली आहे. तिने गळ्यात एक नेकलेसही परिधान केलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Boat day!!!! Swam in the blue grotto, saw a heart shaped cave and listened to 'Sooraj Ki Baahon Mein' on loop ☀️? ?' असे लिहिलं आहे. या फोटोला अनन्याची मैत्रीण सुहाना खान, नीलम कोठारी, महीप कपूर यासारख्या अनेकांनी कॉमेन्टस केल्या आहेत. तर सुहाना खानने मला तुझ्यासोबत इटलीमध्ये असल्याचा आनंद होतोय असे तिने म्हटले आहे.
याच दरम्यान नुकतेच तिने अनन्याने इटलीतील एका रम्य भेट देवून तेथील दोन फोटो शेअर केले आहेत. यावेळीच्या फोटोत अनन्याने 'pink skies and wishing fountains ?' अशी कॅप्शन लिहिली आहे. याचवेळी अनन्याने एक हातात एक रूपयांचे नाणं घेवून तिच्या मनातील इच्छा व्यक्त करून पाण्यात टाकताना दिसतेय. यावरून ऊटलीतील सुट्यांनंतर अनन्या तिच्या नव्या चित्रपटाच्या शुटिंगची तयारी करणार आहे. यामुळे तिने आगामी चित्रपटासाठी प्रार्थना केली आहे काय?, काय मागितले आहे. असे बोलले जात आहे. या फोटो आणि व्हिडिओला ६ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. तर शनाया कपूर 'Ur so prettyyyyy?'. अशी कॉमेन्टस केली आहे. Hey wow your so sweet ❤️, how pretty ?, Did u wish for me to be there, Wow ?, Cool baby, यासोबत हार्ट आणि फायर ईमोजीनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे.
हेही वाचलंत का?