पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री आणि व्हिडीओ जॉकी अनुषा दांडेकर ( Anusha Dandekar ) नेहमी तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या तिची इन्स्टाग्रामवर नव्याने एन्ट्री होत हॉट फोटोचा भरणा पाहायला मिळतोय. अनुषा दांडेकर कुठल्याही चित्रपटात दिसली नसली तरी मध्यतंरी ती करण कुंद्राच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती.
अभिनेत्री अनुषा दांडेकरच्या इन्स्टाग्रामवर तिचे स्टायलिश आणि हटके नवनवीन फोटो पाहायला मिळतात. या फोटोत ती कधी समुद्राच्या किनाऱ्यावर भटकंती करताना तर कधी मल्टीकलर शॉर्ट ड्रेसमध्ये जलवा पसरताना दिसतेय. अनुषा तिच्या शेअर केलेल्या फोटोमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंना तिने 'Looking at my reflection & saying, I Value You… आणि Feeling good, like I should… ???' अशी कॅप्शन लिहिली आहे. याशिवाय तिचे सोशल मीडियावर अनेक भंटकती. वेगवेगळे लोकेशन, निसर्गरम्य, सुमुद्र किनारा, गाणे गाताना, बीचवरील नवनविन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.
'Hot?❤️', 'Your looks uff omg??❤️❤️', 'Gorgeous ?', 'Cuteeeeee ❤️', 'Awesome, Hawtttt??', 'So beautiful ???', 'Queeeeeennn??', '❤️ Outstanding ❤️', 'Pretty as always!!❤️❤️', 'Cute lips with cute smile❤️❤️', 'Omggggg!! So prettyyy ❤️❤️', 'Wow?', 'So nice ??', 'Gorgeous❤️', 'young beaut'y, 'Queen ?', 'Stunning dear ?', 'Sizzling?❤️', 'Amazing dress ???', 'Woow outfit ?', 'Most beautiful Smile❤️'. यासारख्या नेटकऱ्यानी कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केले आहेत. अनुषाचे सोशल मीडियावर २ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
हेही वाचलंत का?