Debina Bonnerjee Pregnant : अभिनेत्री देबिना पुन्हा प्रेग्नेंट | पुढारी

Debina Bonnerjee Pregnant : अभिनेत्री देबिना पुन्हा प्रेग्नेंट

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Debina Bonnerjee Pregnant ) या गोष्टीची माहिती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करून दिलीय. देबिना बॅनर्जीने हातात सोनोग्राफी रिपोर्ट घेत फोटो शेअर केला आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलंय- खरंच हा एक आशीर्वाद आहे. आमचं कुटूंब परिपूर्ण करण्यासाठी कुणी लवकरच येणार आहे. देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर टीव्ही स्टार्ससोबत सोशल मीडिया युजरदेखील खूप कमेंट करत आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट्स देत आहेत. (Debina Bonnerjee Pregnant )

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री देबिना तिच्या हातात सोनोग्राफी फोटो पकडताना दिसत आहे. तर गुरमीत चौधरीने आपल्या मुलीला हातात धरलेले दिसले आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, “काही निर्णय हे आधीच ठरलेले असतात आणि ते कोणीही बदलू शकत नाही.

टीव्ही स्टार्सनी गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांना ही आनंदाची बातमी सांगितली. माही विजने कमेंट करून उत्साह व्यक्त केला. तर रश्मी देसाईने लिहिले, “वाह, अभिनंदन.” दुसरीकडे, ‘अनुपमा’ म्हणजेच तस्नीम नेरुकरच्या राखी दवेने लिहिले, “ही खूप छान बातमी आहे. खूप खूप अभिनंदन.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

Back to top button