आयशा शर्मा हिचं अंतवस्त्र न घालता फोटोशूट | पुढारी

आयशा शर्मा हिचं अंतवस्त्र न घालता फोटोशूट

मुंबईच पुढारी ऑनलाईन : आपण आतापर्यंत पाहिलं आहे की, काही स्टारकिड्स आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल
ठेवले आहेत. तर काही अभिनेते, अभिनेत्री यांचे आई-वडील अन्य क्षेत्रात मोठ्या पदावर आहेत. उदाहरणार्थ, नेहा शर्मा. नेहाला राजकीय वारसा लाभला आहे. तिची बहिण आयशा शर्मा आहे. या दोघी बहिणी बॉलीवूड अभिनेत्री आहेत. त्यांचे वडील बिहारमधील आमदार आहेत. आयशा शर्मा हिने बोल्ड फोटोशूट केला आहे. पण, तिने अंतवस्त्र न घालता हे फोटोशूट केल्यामुळे ती चर्चेत आली आहे.नेटकरी तिला ओ आमदार शेठ तुमच्या मुलीनं नादच केलाय थेट! अशी कमेंट देत आहेत.

 

 

तिने अंतर्वस्त्र न घालता फोटोशूट केला आहे. तिने काही निवडक फोटो सोशल मीडियावर फोटो अपलोड केले.

 

आयशा ही बॉलिवूड अभिनेत्री असली तरी तिला राजकीय वारसा लाभला आहे. तिचे वडील राजकारणात आहेत. तिच्या फिकट निळ्या रंगातील शर्टातील फोटोशूट पाहून नेटकरी तिला ओ आमदार शेठ तुमच्या मुलीनं नादच केलाय थेट! अशी कमेंट देत आहेत.

 

सोशल मीडिया युजर्सकडून या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतोय. तर आणखी एका युजरने म्हटलंय. आमदाराच्या मुलीचं बोल्ड फोटोशूट.

आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे. -परफेक्ट शेप. तर काहींनी म्हटलंय- ओ आमदार शेठ तुमच्या मुलीनं नादच केलाय थेट.

तिचा हा बोल्ड फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

आयशा बोल्ड आणि हॉट

आयशा आणि नेहा शर्मा दोघी बहिणी दिसायला खूप सुंदर आहेत. आयशा बोल्ड आणि हॉट आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर खूप सारे ग्लॅमरस अंदाजातील फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतात.

आयशाने जॉन अब्राहमचा सिनेमा ‘सत्यमेव जयते’मध्ये काम केलं आहे. या चित्रटातील पानीयोसा हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. हे गाणे आयशा आणि जॉन अब्राहम यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. या चित्रपटापासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

तिने ब्लू जंपसूटमध्ये हे फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती  विदाऊट ब्रा दिसत आहे. पण, तिने शर्टची बटणे उघडी ठेवल्यामुले तिच्या या बल्ड लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

तिने याआधी पांढरा शर्ट, हिरव्या रंगाच्या टॉपवर अंतर्वस्त्र न घालता फोटोशूट केला होता. त्यावेळीही तिच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aisha (@aishasharma25)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aisha (@aishasharma25)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aisha (@aishasharma25)

Back to top button