rupali bhosle : बाई गं! लव्हेंडर रंगाच्या साडीत रुपालीचं खुललं रुपडं | पुढारी

rupali bhosle : बाई गं! लव्हेंडर रंगाच्या साडीत रुपालीचं खुललं रुपडं

पुढारी ऑनलाईन डेस्क : रुपाली भोसले ही पूर्वीपेक्षा स्लिम दिसत आहे. (rupali bhosle) फिटनेस फ्रिक झालेली रुपाली साडीत खूपचं सुंदर दिसतेय. लव्हेंडर साडीत ती खूप सुंदर दिसत आहे. तिने साडीत फोटोशूट केले असून काही निवडक फोटोज आणि व्हिडिओ इन्स्टाला शेअर केले आहेत. (rupali bhosle)

आई कुठे काय करते या मालिकेतून रुपालीला खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने संजनाची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत मधुराणी प्रभुलकर आणि मिलिंद गवळी यांच्या मुख्य भूमिका आहेत. रुपाली सोशल मीडियावर खूप ॲकिटव्ह आहे. ती आपले आयुष्यातीव वेगवेगळे अपडेट्स चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या विविध पेहरावातील लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. तिचा लूक पाहून असे वाट आहे की, तिने तिचे वजन आणखी घटवले आहे.

 

तिच्या व्हिडिओवर आणि फोटोंवर चाहत्यांकडून उड्या पडतात. लाईक्स आणि कमेंट्सने तिचे इन्स्टाग्राम भरून गेले आहे.

 

 

 

 

Back to top button