ईशा गुप्‍ताने शेअर केला बोल्ड व्हिडीओ | पुढारी

ईशा गुप्‍ताने शेअर केला बोल्ड व्हिडीओ

मुंबई ः बॉलीवूड अभिनेत्री इशा गुप्‍ताला नेहमीच लाईमलाईटमध्ये राहणे पसंत असते. आपल्या बोल्ड अदांनी ती आपल्या चाहत्यांचे मन जिंकत असते. आश्रम-3 या वेब सीरिजमधील शानदार भूमिकेनंतर इशा आणखी जास्त हॉट बनली आहे. तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, तो पाहणारा प्रत्येकजण थक्‍क होत आहे.

नुकतेच शेअर केलेल्या व्हिडीओत इशा गुप्‍ता ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसून येत आहे. इशाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊसही पडत आहे. इशा असे व्हिडीओ सातत्याने शेअर करत प्रसिद्धाच्या झोतात आणि चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. इशाने भलेही चित्रपटात तेवढे यश मिळविले नसले तरी ओटीपीच्या दुनियेत ती चांगलीच यशस्वी ठरत आहे.

Back to top button