‘भूलभुलैया-2’ची विदेशातही विक्रमी कमाई | पुढारी

‘भूलभुलैया-2’ची विदेशातही विक्रमी कमाई

अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘भूलभुलैया-2’ या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा नेटफ्सिक्स या ओटीटीवर रीलिज झाला आहे. अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमानेदेखील जगभरात अनेक विक्रम केले. आता या सिनेमालादेखील ‘भूलभुलैया-2’ ने मागे टाकले आहे. नेटफ्लिक्सने जाहीर केलेल्या जगभरातील टॉप सिनेमांच्या यादीत ‘भूलभुलैया-2’ पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 184 कोटी आणि जगभरात 230 कोटींची कमाई केली आहे.

Back to top button