बिग बॉस ओटीटी: उर्फी जावेदने केला होता दावा, 'शोमध्ये ऑनकॅमेरा सेक्स झालाय!' | पुढारी

बिग बॉस ओटीटी: उर्फी जावेदने केला होता दावा, 'शोमध्ये ऑनकॅमेरा सेक्स झालाय!'

पुढारी ऑनलाईन : बिग बॉस ओटीटी शोच्या घरातून उर्फी जावेदला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पण, त्याआधी या शोमध्ये मोठा दावा केला होता. ज्यामुळे तिच्यासोबत असणाऱ्या इतर स्पर्धकांनाही तिचे हे वागणे आवडले नव्हते. बिग बॉस ओटीटी शोची स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली होती. पण, एका भागात ती चक्क कॅमेऱ्यासमोर बोलताना दिसतेय की, शोमध्ये सेक्स झालाय.

अधिक वाचा – 

ट्विटरवर या शोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये उर्फी म्हणताना दिसतेय की, शोमध्ये ऑनकॅमेरा सेक्स झालाय. हे ऐकून प्रतीक सहजपाल आश्चर्य व्यक्त करतो. प्रतीक म्हणतो की, उर्फी कुणाबद्दल बोलतेय कुणास ठाऊक?

अधिक वाचा – 

यावर उर्फी म्हणते, ऑनकॅमेरा हे घडलं आहे. काय माहित, त्यावेळी प्रतीक काय करत होता, काय माहित?

अधिक वाचा – 

urfi javed
उर्फी जावेद

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद म्हणते, शोमध्ये अश्लील काम झालं आहे आणि हा प्रकार जवळपास २ तास झाला आहे.

ती म्हणते, काय माहित, बिग बॉसच्या मेकर्सने तुम्हाला दाखवलं की नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यामध्ये उर्फी कॅमऱ्याकडे पाहून बोलताना दिसतेय.

बिग बॉस ओटीटी करण जोहर होस्ट करत आहे. दीड महिने हे ऑनलाईन दाखवलं जाईल. त्यानंतर हा शो टीव्हीवर येईल.

यानंतर ती म्हणते, दोन माकडांना ऑनकॅमेरा अश्लील प्रकार करताना पाहण्यात आलं आहे. सगळी झोपले होते. हे कुणी नाही पाहिलं.

उर्फी जावेदचा हा मजेदार अंदाज प्रेक्षकांना आवडला. त्यानंतर ती रडारवर आली. कारण, जीशानने तिची साथ सोडली.

तिच्या जागी दिव्याची निवड केली. पण, शेवटी उर्फीला बिग बॉसने या शोमधून बाहेर जाण्य़ास सांगितले.

हेदेखील वाचलंत का? –

Back to top button