फुलला सुगंध मातीचा : किर्तीचं स्वप्न शुभम पूर्ण करणार का? | पुढारी

फुलला सुगंध मातीचा : किर्तीचं स्वप्न शुभम पूर्ण करणार का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुलला सुगंध मातीचा ही सिरियल आता नव्या वळणावर येत आहे. १७ ऑगस्टला दाखवण्यात येणाऱ्या एपिडसोडमध्ये किर्ती तिचं स्वप्न काय आहे, तिच्या इच्छा काय आहेत, हे शुभमला सांगणार का? शुभमची यावर प्रतिक्रिया काय असणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

फुलला सुगंध मातीचा स्टार प्रवाहवरील ही मालिका सध्या चर्चेत आहे.

१७ ऑगस्टच्या एपिसोडमध्ये शुभम किर्तीला दागिन्याचा दुकानात घेऊन जाणार आहे. किर्ती स्वप्न काय आहे, हे शुभमला जाणून घ्यायचं आहे.

शुभम किर्तीला विविध ठिकाणी घेऊन जातो. या मार्गावर किर्तीला तिच्या स्वप्नाचं स्मरण करून देणाऱ्या गोष्टी दिसतात.

शुभम किर्तीला घरी घेऊन न जाता अन्यत्र घेऊन जातो आणि तिला थेट विचारतो की तुला श्रीमंत नवरा हवा आहे का? तुला मोठं घरं हवं आहे का? या प्रश्नांचं उत्तर किर्ती नाही असं देते.

हे ही वाचलं का?

Back to top button