मलायका अरोराची तुर्की टूर! | पुढारी

मलायका अरोराची तुर्की टूर!

पुढारी ऑनलाईन : मलायका अरोराने अलिकडच्या काळात किती चित्रपट केले आहेत हा संशोधनाचा विषय आहे. मात्र तरीही ती शिल्पा शेट्टीसारखीच नेहमी प्रकाश झोतात असते. अर्थातच शिल्पा आणि मलायकाच्या साम्यस्थळांमध्ये फिटनेस, सौंदर्य व टीव्ही शोमधील परीक्षकाची भुमिका यांचा समावेश होतो.

मलायका सोशल मिडियातही चांगलीच सक्रिय असते. आता ती तुर्कीच्या टूरवर असून तेथील आपले अनेक ग्लॅमरस फोटो व व्हिडीओ तिने सोशल मिडियात शेअर केले आहेत. एका व्हिडीओत ती कधी नृत्य करताना तर कधी शॉपिंग करताना दिसते.

हेही वाचलंत का? 

Back to top button