राधिका आपटे च्या व्हाईट 'ब्रा'वर नेटकरी म्हणाले.... | पुढारी

राधिका आपटे च्या व्हाईट 'ब्रा'वर नेटकरी म्हणाले....

मुंबई : पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे तिच्या हॉट आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.

कधी ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी आगामी भूमिकेमुळे चर्चेत असते. राधिकाचा बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियात चर्चेत असते. यामुळे नेटकरी तिच्या सोशल मीडियातील फोटोवर गुळ पाडत असतात. पुन्हा एकदा राधिका आपटेचा सेक्सी फोटोशूट व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

राधिका आपटेने आपल्या इंस्टाग्रामवर काही सेक्सी फोटो अपलोड केले आहेत. राधिका आपटेचा सेक्सी फोटोशूट प्रचंड व्हायरल होत आहेत. ते व्हायरल फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिने व्हायरल केलेल्या सेक्सी फोटोमध्ये व्हाईट टॉप बिकनी परीधान केली आहे. त्यामुळे ती एकदम व्हॉट दिसत आहे.

#BoycottRadhikaApte असा हॅशटॅश सध्या ट्रेंडिगवर

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे ‘पार्श’ चित्रपटातील बोल्ड विषय आणि सीन्समुळे चर्चेत आली आहे. ट्विटरवर #BoycottRadhikaApte असा हॅशटॅश सध्या ट्रेंडिगवर आहे.

लीना यादव दिग्दर्शित ‘पार्श’ चित्रपटातील राधिका अपटे हिचा न्यूड सीनचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. राधिकासोबत या चित्रपटात अभिनेता आदिल हुसैन मुख्य भूमिकेत होता. त्यांनी न्यूड सीन दिला आहे. ‘पार्श’ हा चित्रपट २०१६ मध्ये २३ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे.

सध्या या सीनचा फोटो #BoycottRadhikaApte या हॅशटॅगद्वारे व्हायरल होत आहे. युजर्सनी तिच्या सीनवर अक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे. भारतीय संस्कृती जपा असे म्हणत त्या दोघांच्या न्यूड सीनचा फोटो व्हायरल होत आहे.

तर बॉलीवूडमध्ये असे सीन्स दाखवून भारतात अश्लिलता पसरवली जात असल्याचे म्हटले आहे.

‘पार्श’ चित्रपटातील न्यूड सीनबाबत राधिका आपटेने म्हटलं होते की, त्यावेळी न्यूड सीन्स देणे माझ्यासाठी सोपे नव्हते. कारण त्यावेळी मी माझ्या बॉडी इमेजशी लढत होते. त्यामुळे स्क्रीनवर न्यूड सीन्स देणे खूप कठीण होते.

पण आता मला माझ्या शरीरावर, माझ्या साईज व शेपवर गर्व आहे. आता मी हे सर्व कुठेही करू शकते.

बॉलिवूडमध्ये तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल अनेक सल्ले दिले जातात. पण मी माझ्या शरीरासोबत वा चेहऱ्यासोबत काहीही करणार नाही, हे स्पष्ट सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

Back to top button